आज योग माझामध्ये आपण परिपूर्ण नावासन पाहाणार आहोत. या आसनामुळे अनियमित मासिक पाळीचा त्रास तसचं पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.