योग माझा : पाठीच्या त्रासावर परिघासन फायदेशीर
Continues below advertisement
आज आपण योग माझामध्ये परिघासन पाहणार आहोत. या आसनाच्या सरावाने पाठदुखी तर कमी होतेच शिवाय पायातील व्याधी ही बऱ्या होण्यास मदत होते. चला तर पाहूयात बहुगुणी असं परिघासन...
Continues below advertisement