आज योग माझामध्ये आपण मर्कटासन पाहाणार आहोत. या आसनामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर पोटदुखीवरही हे आसन फायदेशीर आहे.