योग माझा : मंडुकासनाचे अनेक फायदे
Continues below advertisement
निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. निरोगी शरीर आणि मन:शांतीसाठी आपण योगसाधना करु शकतो. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ उत्तम राहते. आज आपण मंडुकासन पाहणार आहोत. या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Continues below advertisement