योग माझा : मकरासनाचे शरीराला अनेक फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2018 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
धकाधकीच्या आयुष्यात निरोगी राहणं गरजेचं आहे. या होणाऱअया धावपळीत अनेक छोटे मोठे आजार आपल्याला होतात. आणि त्याकडे बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो.
पण आपण जर फक्त काही मिनिटं व्यायामासाठी काढली तर आपली दररोजची कामं आपण अजून जोमाने करु शकतो.
यासाठीच एबीपी माझाच्या योग माझा या कार्य्कमातून आम्ही तुम्हाला बहुउपयोगी योगासन दाखवत असतो.
पाहूयात
पण आपण जर फक्त काही मिनिटं व्यायामासाठी काढली तर आपली दररोजची कामं आपण अजून जोमाने करु शकतो.
यासाठीच एबीपी माझाच्या योग माझा या कार्य्कमातून आम्ही तुम्हाला बहुउपयोगी योगासन दाखवत असतो.
पाहूयात