योग माझा : कंबरदुखीवर लाभदायक कैची शलभासन
Continues below advertisement
आजच्या धावपळीच्या जगात अनेक जण फास्टफूड जास्त खातो आणि त्यामुळे लठ्ठपणा, अॅसिडीटी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकांना वाढत्या वजनाची समस्या भेडसावत असते. यासाठीच योग माझामध्ये आज आपण कैची शलभासन हे आसन पाहाणार आहोत. यामुळे कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
Continues below advertisement