योग माझा : नौकासनाचे फायदे

Continues below advertisement
निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. निरोगी शरीर आणि मनशांतीसाठी आपण योगसाधना करु शकतो. ज्यामुळे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ उत्तम राहते. आज आपण नौकासन पाहणार आहोत. या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram