आज योग माझामध्ये आपण एकपाद विपरित दंडासन पाहणार आहोत. या आसनामुळे मान आणि खांद्यांना मजबुती मिळतेच पण त्याचबरोबर एकाग्रता वाढण्यासही हे आसन उपयुक्त ठरतं.