योग माझा : धनुरासनाचे शरीराला अनेक फायदे

निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. निरोगी राहण्यासोबत मन:शांतीसाठी आपण योगसाधना करु शकतो. ज्यामुळे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ राहते. त्याचसाठी आज आपण धनुरासन पाहणार आहोत. या आसनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola