योग माझा : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उद्गीत प्राणायाम
Continues below advertisement
विद्यार्थांनी अभ्यासात प्रगतीसाठी स्मरणशक्ती उत्तम असणं आवश्यक असतं.आज योग माझामध्ये आपण एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणारं प्राणायाम पाहणार आहोत. चला पाहूयात, उद्गीत प्राणायाम..
Continues below advertisement