नाशकातल्या पिंपळगाव जलाल येथील शिंदे कुटुंबीयांच्या ज्योतीचा विवाह प्रशांत वाघशी झाला. पण तो चर्चेत आला ते नवरीच्या पाठवणीमुळे. या नवरीची चक्क सायकलवरुनच सासरी पाठवणी झाली आणि यात नवं जोडपं खूश आहे