स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : आर्णीत रंगली अनोखी नृत्य स्पर्धा, लेंगी नृत्यातून समाजाप्रबोधन

Continues below advertisement
यवतमाळच्या आर्णीत बंजारा सामाजाच्या पारंपारिक नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. पण ही स्पर्धा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर सामाजिक प्रबोधनाचं मोठं व्यासपीठ बनलं आहे. काय आहे, यामागचं रहस्य जाणून घ्या एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram