यवतमाळच्या रुग्णलायाला काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांनीही भेट दिली आणि अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची भेट घेतली.