स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : रासायनिक फवारणीमुळे होणारे मृत्यू चायनामेड पंपामुळे?

Continues below advertisement
रासायनिक फवारणीमुळं विदर्भात 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी विषारी रसायनांबरोबरच चीनमध्ये तयार करण्यात येणारे फवारणी पंप देखील कारणीभूत असल्याचा आरोप होतो. या चायना मेड फवारणी पंपात नेमके कोणते दोष आहेत पाहुया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram