स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : 40 फूट विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्याची विजेसाठी पायपीट
Continues below advertisement
यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने 8 वर्षात 40 फूट विहीर खोदली. नियतीसमोर जिंकलेल्या या शेतकऱ्याला प्रशासनाने मात्र पराभूत केले आहे. विजेसाठी प्रशासनाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत.
Continues below advertisement