राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार विरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी टाळ मृदंगावर ठेका धरला.