स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : विदर्भात कधीकाळी समुद्र अस्तित्वात होता का?
Continues below advertisement
विदर्भामध्ये समुद्र होता असं तुम्हाला सांगितलं तर थट्टा करतोय असं वाटेल. मात्र हे खरं आहे... याचं कारण यवतमाळच्या डोंगरावर अनेक समुद्री जीवाश्म आढळलेत.. पाहा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement