यवतमाळ : नोंदणी नसलेल्या कीटकनाशक, खतांवर अखेर बंदी
Continues below advertisement
यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात पिकांवर औषध फवारणी करताना झालेल्या विषबाधेनं 28 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. कृषी विभागानं नोंदणी नसलेली किटकनाशकं आणि खतांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement