यवतमाळ : वणी तालुक्यात पुरामध्ये एक तरुण वाहून गेला

Continues below advertisement
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. वणी तालुक्यातील मुकुटबन मार्गावरील पेटुर पुलावर पूर आला आहे. त्यामुळे मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर हा तरुण वाहून गेला आहे. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी गेलेला सुनील पुरात वाहून गेलाय. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. स्थानिक लोकांनी या तरुणाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप तरुण सापडला नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram