यवतमाळ : दिग्रस वनपरिक्षेत्रात सहा शिकाऱ्यांना अटक, सहा वाहनांसह हत्यारंही जप्त
यवतमाळमध्ये दिग्रस वन परिक्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव शिकारीसाठी आलेल्या सहा शिकाऱ्यांना वन विभागाने अटक केली आहे. तर एक जण फरार झाला आहे. सहा वाहनांसह हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत.