यवतमाळ : प्रतिबंधित कीटकनाशकं विकणाऱ्यांवर 307 चे गुन्हे दाखल करा : मुख्यमंत्री

Continues below advertisement
22 शेतकऱ्यांचा विषारी कीटकनाशकांनी मृत्यू झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रतिबंधित कीटकनाशक विकणाऱ्यांवर 307 सारखे गंभीर गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत...यवतमाळमधल्या विषारी कीटकनाशकमुळं 700 शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती.. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा शासकिय रूग्णालयातल्या या विषबाधित शेतकऱ्यांची भेट घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram