यवतमाळ : कीटकनाशक फवारणी मृत्यूप्रकरणी कृषी कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्त्यांचा राडा
Continues below advertisement
यवतमाळमध्ये कृषी कार्यालयामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घाताला. कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात आली. कीटकनाशकांच्या फवारणीनंतर राज्यात यवतमाळ जिल्ह्यासह 34 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक शेतकऱ्यांना ईजादेखील झाली.
Continues below advertisement