वसई विरार : रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या 60 फेऱ्या रद्द

Continues below advertisement
नायगाव रेल्वे स्टेशनवरील रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वे मार्गाच्या लोकलच्या 60 फेऱ्या रद्द करव्या लागल्या आहेत. पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.तर या गोंधळातच लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका प्रवाशाला नाहक मार खावा लागाला. रेलरोकोमुळे एक तास लोकल आली नाही. परिणामी गर्दी झाली आणि या संतप्त प्रवाशांनी एका प्रवाशाला मारहाण केली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram