Aditya Thackrey | 'हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची', आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज? | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लागल्याने ही चर्चा अधिकच जोर धरु लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतूच लढणार असल्याची घोषणा गट प्रमुखांच्या मेळाव्यात केल्याचं समोर आलं होतं.