नवी दिल्ली : 2018 मध्ये भारताचा विकासदर 7.3 टक्के राहणार, वर्ल्ड बँकेचा अंदाज
Continues below advertisement
नोटबंदी आणि जीएसटीनंतर विकास दर घटल्यामुळं विरोधकांचं लक्ष झालेल्या मोदी सरकारला जागतिक बँकेनं मोठा दिलासा दिला आहे. कारण, यंदाच्या वर्षात भारताचा विकास दर 7.3 टक्के राहिल असा अंदाज जागतिक बँकेंनं वर्तवला आहे.
सरकार सध्या आर्थिक दरात मोठ्या प्रमाणात सुधारणा आणत आहे, त्यामुळं येत्या काळात भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल असंही जागतिक बँकेनं सांगितलं आहे. बँकेतर्फे ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट प्रकाशित करण्यात आलं. त्यात ही माहिती देण्यात आली.