पालघर, वसई : अश्विनी ब्रिदे यांच्या मृतदेहाचा वसईच्या खाडीत शोध
Continues below advertisement
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाची उकल आता अंतिम टप्प्यात असल्याचं दिसतं आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक भाईंदरच्या वसई खाडीत अश्विनी ब्रिदे यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. याप्रकरणातला चौथा आरोपी महेश पळणीकरला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत.
Continues below advertisement