Triple Talaq | तिहेरी तलाक विधेयकावरुन राज्यसभेत इतिहास घडणार? | ABP Majha
Continues below advertisement
तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतील मंजूर झालं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
Continues below advertisement