VIDEO | 'अध्यात्मिक' आघाडी भाजपला विजय मिळवून देईल? | नाशिक | एबीपी माझा
Continues below advertisement
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. सत्ताधारी भाजपने ग्रामीण भागावर लक्षं केंद्रित करण्यासाठी अध्यात्मिक आघाडी उघडली आहे. काय आहे अध्यात्मिक आघाडी पाहुयात माझाचा रिपोर्ट
Continues below advertisement