नागपूर : जे काही बोलायचं ते नागपुरात बोलणार, आरएसएस वादावर प्रणव मुखर्जींनी मौन सोडलं

Continues below advertisement
नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हजेरी लावणार आहे. यावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर प्रणव मुखर्जी यांनी आपलं सोडलंय. या सगळ्या वादावर आपण नागपूरमध्येच बोलू असं प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. बंगालचं अग्रगण्य वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत प्रवणवदांनी यावर भाष्य केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram