VIDEO | कॉंग्रेस उर्मिला मातोंडकरला मुंबईतून उतरवणार? | एबीपी माझा
सिनेमाच्या तिकीटबारीप्रमाणे यंदा लोकसभेच्या तिकीटबारीवर सेलिब्रिटींची गर्दी होताना दिसतेय. कारण अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या बाजूनं मुंबईतून निवडणूक लढवेल, अशी सूत्रांची माहिती आहे. उर्मिला मातोंडकरांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असून उत्तर मुंबईतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.