बायकोचे टोमणे हे क्रूर वर्तन, पतीला 22 वर्षांनी घटस्फोट

Continues below advertisement
बायकोचे टोमणे हे पतीसाठी क्रूर वर्तन आहे,  असा निर्वाळा देत मुंबई हायकोर्टाने 62 वर्षीय पतीला घटस्फोच मंजूर केला आहे.  लग्नाच्या 23 वर्षांनी पतीने घटस्फोटाचा अर्ज केला होता,  त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी कोर्टाने अर्ज मंजूर केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram