मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये सरसकट खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का? : हायकोर्ट

Continues below advertisement
मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्या सव्वा किमतीत का विकले जातात? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच जर लोकांना त्यांच्या घरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते? असा हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल विचारला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram