Tiware Tragedy | तिवरे दुर्घटनेला प्रशासक की पुढारी जबाबदार? धरणाची विदारक दृश्य...| चिपळूण | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाचा भराव फुटून झालेल्या दुर्घटनेत एकूण 24 जण बेपत्ता झाले होते. त्यातील 16 मृतदेह सापडले आहेत. तर अजूनही 8 जणांचा शोध सुरु आहे. एनडीआरएफची टीम स्थानिकांच्या मदतीने बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध घेत आहे. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही तिवरे धरणाचा भराव फुटला. त्यामुळे भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवड, नांदिवडे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये धरणाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram