Loksabha Election 2019 | लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार औरंगाबाद? खैरे, जाधव, झांबड की इम्तियाज जलील? | ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये यंदा कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram