Who will join BJP with Vikhe Patil? | विखेंसोबत कॉंग्रेसचे कोणते नेते भाजपात जाणार? | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खचलेल्या काँग्रेसवर भाजपा मोठा आघात करण्याच्या तयारीत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात विखे पाटलासह काँग्रेसचे चार आमदार ,अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार जो कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेल्या नेत्यांच्या जवळीक एक आमदार, मुंबईतून एक आमदार आणि विखे पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. या प्रवेशासाठी दिल्लीतील भाजपाचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Continues below advertisement