नवी दिल्ली : कँडल मार्चदरम्यान प्रियंका गांधी संतापल्या!

Continues below advertisement
काल मध्यरात्री काँग्रेसच्या कँडल मार्चदरम्यान प्रियंका गांधींना राग अनावर झाला. गर्दीत होत असलेल्या धक्काबुक्कीला वैतागून प्रियंका गांधींनी माध्यमांना झापलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram