'या' स्मार्टफोन्सवर लवकरच व्हॉट्सअॅप बंद होणार!
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 पासून व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. 31 डिसेंबर 2018 नंतर म्हणजेच नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन तुम्हाला बदलावे लागतील.