मुंबई : फेक न्यूज, अफवांना लगाम लावण्यासाठी व्हॉट्सअॅपचा पाऊल

Continues below advertisement
सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन फिचर आणलंय. या फिचरच्या सहाय्याने आथा यूजरला एखाद्या मेसेज फॉरवर्ड केलेला आहे की पुढील व्यक्तीने तो बनवून पाठवला आहे, हे लक्षात येईल. तसंच दोन व्यक्तीमधील संवादही या फिचरमुळे अधिक सुलभ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज आणि अफवांचा भडीमार सुरु आहे. त्यामुळे अनेक निष्पापांना आपला जीवही गमवावा लागलाय. भारत सरकारनंही या मुद्द्यावर व्हॉट्सअॅपला कठोर पाऊल उचलण्याचे आदेश दिले होते.  त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचललं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram