VIDEO | प्रियांकांच्या एन्ट्रिबद्दल मतदारांना काय वाटतं? | नंदुरबार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी प्रियंका गांधींच्या खांद्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रियंका गांधींच्या रुपानं गांधी घराण्यातील महिलांची तिसरी पिढी सक्रिय राजकारण उतरल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. याबद्दल नंदुरबारच्या वोटर्सने आपली प्रतिक्रिया मांडली आहे.