राज्यात फटाकेबंदीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विरोध

Continues below advertisement
एकीकडे मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय  फटाकेबंदीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल मानावं लागेल. असं असलं तरी राज्यात फटाकेबंदी हवी की नको यावरुन राजकीय नेत्यांनी फटाके फोडायला सुरूवात केली आहे. फटाके बंदीच्या निर्णयाला राज ठाकरेंनीही जोरदार विरोध केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram