Rohit Pawar on Loksabha Results | राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा लोकसभेतील अंदाज काय? | ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकांचा निकाल अगदी काही तासांनंतर आपल्या हाती येणार आहे. त्याआधी आता सर्वच राजकीय नेते मंडळींची धाकधूक वाढली असेल. त्यात एक्झिट पोलनंही अब की बार, मोदी सरकारचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता विरोधकांमध्ये नक्की काय चाललंय, याचा अंदाज जाणू घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या मनात आता काय चाललं आहे, पार्थ आणि सुप्रिया सुळेंची जागा राष्ट्रवादी मिळवणार का, याबाबत त्यांच्याशी बातचित केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.
Continues below advertisement