Sangli | साधूंचं राजकारणात काय काम? जतचे भाजप आमदार विलासराव जगतापांचं वक्तव्य | सांगली | ABP Majha

Continues below advertisement

खुद्द भाजपा आमदारानेचे काढले साधू-संन्याशी व महाराजांसह भाजपाचे खुलेआम वाभाडे,  साधू , महाराजांचे राजकारणात काय  काम? सोलापूरचे खासदार जयसिद्धेशवर स्वामी यांच्यावरही साधला निशाणा,जत चे भाजपा आमदार विलासराव जगताप याचे वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram