
West Bengal | पश्चिम बंगालमध्ये लोकनाथ मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये चौघांचा मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
पश्चिम बंगालमधील लोकनाथ मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी झाले आहेत. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात कछुआ येथील मंदिरात कृष्ण जन्माष्टमीसाठी भाविक जमले होते..यादरम्यान मंदिराची भिंत कोसळल्यानं एकच गोंधळ उडाला आणि भाविकांची पळापळ होऊन चेंगराचेंगरी झाली..
Continues below advertisement