West Bengal | फोडाफोडीच्या राजकारणाला वेग, तृणमूलचे तीन आमदार भाजपमध्ये | कोलकाता | ABP Majha

Continues below advertisement
लोकसभा निवडणुका संपत नाही तोच बंगालमध्ये आता आमदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आलाय.
तृणमूलचे 2 आमदार आणि 60 नगरसेवकांनी थोड्या वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय. शिवाय सीपीएमच्याही एका आमदारानं भाजपचा हात धरलाय.
दरम्यान ज्याप्रमाणे लोकसभेचं मतदान बंगालमध्ये 7 टप्प्यात झालं, त्याचप्रमाणे आणखीनही बंगालमधील आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश 7 टप्प्यांमध्ये होईल, असं सूचक वक्तव्य भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram