West Bengal | तृणमूलचा एक आमदार आणि बीरभूम युवा मोर्चाचे 2 नेते भाजपमध्ये | कोलकाता | ABP Majha

Continues below advertisement
सलग दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जींना भाजपकडून मोठा झटका मिळालाय. तृणमूलचे 1 आमदार आणि बीरभूमचे तृणमूल युवा मोर्चा अध्यक्ष, महासचिव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram