फेसबुकला मागे टाकत वी चॅट अव्वल स्थानी
Continues below advertisement
चीनमधील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंट आता जगातील सर्वात मोठी पाचवी कंपनी ठरली आहे.
कारण टेनसेंट कंपनीच्या वी चॅट या अॅपने आता फेसबुकलाही मागे टाकलंय...
चीनमध्ये फेसबुक आणि ट्वीटरवर बंदी असल्यामुळे तिथे वी चॅट सर्वात लोकप्रिय आहे.
टेनसेंटचं मूल्य वाढताच कंपनीचे संस्थापक मा हुआतेंग हे जगातील नववी श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.