स्पेशल रिपोर्ट : निर्जीव वस्तूंचा DNA काढणं शक्य!

Continues below advertisement
आजपर्यँत आपण एखाद्या सजीव शरीराचा तपशील किंवा ओळख काढण्यासाठी डीएनए काढला जातो हे ऐकलं असेल. पण हेच निर्जीव वस्तू बाबत होऊ शकत का? याच प्रश्नाचं कोड मुंबई विद्यापीठतील रसायनशास्त्र विभागाने सोडवलय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram