Pune Pipeline Burst | पुण्यातील विमाननगरमध्ये पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाण्याची नासाडी | ABP Majha
दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती सध्या पुण्यात झाली आहे. विमाननगर चौक येथे दत्त मंदिराजवळ पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेलं. स्थानिकांनी तक्रार दिल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाणी बंद केलं आहे.