Mumbai Dam level | महापालिकेकडून मुंबईला राखीव कोट्यातून पाणीपुरवठा, धरणांची पातळी तळाला | ABP Majha

मुंबईला पाणीपुरवाठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. सातही धरणांमध्ये अवघा 6.1 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मात्र, आता पालिकेने राखीव पाणीसाठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठी पुरेल असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला. मुंबई आणि परिसरात पावसाने अद्याप जोर धरलेला नाहीये, त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई पालिकेने केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram