एबीपी माझा आता Hotstar वर!
Continues below advertisement
स्मार्टफोनवर एबीपी माझा पाहणं आताआणखी सहज आणि सोपं झालं आहे. कारण देशातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर (Hotstar)आता एबीपी माझा उपलब्ध झालं आहे.
ABP LIVE News ह्या एबीपी माझाच्या अॅपसह आता हॉटस्टारवरही तुम्हाला एबीपी माझा 24 तास पाहता येणार आहे.
ABP LIVE News ह्या एबीपी माझाच्या अॅपसह आता हॉटस्टारवरही तुम्हाला एबीपी माझा 24 तास पाहता येणार आहे.
Continues below advertisement